पोट खराब क्षेत्र बाबत
प्रति, उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व) विषय- पोट खराब वर्ग-अ मधील क्षेत्र जमीनधारकाने लागवडीखाली आणले असता त्याचे लागवडीलायक क्षेत्रात रुपांतर करावयाच्या आदेशासाठी पोट खराब वर्ग अ क्षेत्र असलेल्या स.नं. ची गाव निहाय यादी ची उपलब्धता संदर्भ- या कार्यालयाचे परिपत्रक क्र. भूमापन-३/ विनोक्र.२७३/ २०१९ दिनानक १९.८.२०१९ कोणत्याही जमीन धारकाने त्याचे मालकी हक्काचे पोट खराब वर्ग अ चे क्षेत्...